Header Ads Widget

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी घेतली पोलीस पाटलाची बैठक !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पोलीस पाटलांना ठाण्यात बोलावून त्यांची विशेष बैठक घेण्यात आली आहे 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने सदरची बैठक आयोजित करण्यात आली आहे 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी सदरची बैठक सपोनि पाटील यांनी पोलीस पाटलाची महत्वपूर्ण बैठक घेऊन मार्गदर्शन केले आहे 

तालुक्यातील पोलीस ठाणे कुंटूर या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांनी आगामी शिवजयंतीच्या अनुषंगाने पोलीस पाटील व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली  आहे 

सदरच्या बैठकी मध्ये डॉल्बी मुक्त शिवजयंती साजरी करण्याबाबत व पारंपारिक वाद्य वापरून शिवजयंतीच्या मिरवणुका काढण्याबाबत लोकांना समजावून सांगण्यात आले आहे 

तसेच निवडणुकीमध्ये कायदा उत्सवस्थेचा प्रश्न तयार होणे म्हणून शांततेच्या मार्गाने प्रशासन स सहकार्य करून मिरवाणुका काढण्याबाबत सांगण्यात आले .कायद्याचं पालन करून मिरवणूक काढण्याबाबत समजावून सांगण्यात आले

Post a Comment

0 Comments