नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या दमदार पोलीस अधिकाऱ्यांची दमदार कामगिरी गोदावरी पात्रातून अवैध रेती उपसा करून रेतीची वाहतूक करणाऱ्या रेती माफीयावर पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांचा छापा मारला असल्यामुळे त्यांच्या विशेष कामगिरी बदल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे
जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील हवे धंदे बंद करण्याच्या संदर्भामध्ये संबंधित पोलीस ठाण्याला सक्त सूचना दिल्यामुळे व आदेशित केल्यामुळे ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी कारवाही पे कारवाई करत असल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणानले आहे
ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी दोन ते तीन वर्षाखाली नायगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारले तेव्हा अशाच पद्धतीची दमदारी कामगिरी करत होते
नायगाव पोलीस ठाण्यामधून बदली झाल्याच्या नंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी लोहा पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता या पोलीस ठाण्यात कार्यरत असताना अशाच पद्धतीच्या मोठमोठाल्या कारवाया करून कायदा म्हणजे काय असतो आणि पोलिसांची खाकी म्हणजे काय असतो आणि पोलीस अधिकाऱ्यांचे काय कर्तव्य असते हे दाखवून दिले आहे

0 Comments