नायागांव तालुक्यातील जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळा रुई बु येथे दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता शाळेचे मुख्याध्यापक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस नांदेड रमेश राजाराम घुमलवाड यांच्या नेतृत्वाखाली शाळेचे जेष्ठ शिक्षक मारोती इरन्ना आकूलवार सुभाष शिवराम शीलगिरे अरविंद चंद्रकांत जाबंकर यांनी सदरच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले होते
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई बु येथे शासनाच्या आदेशानुसार शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणाला वाव देण्यासाठी शाळेच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा निबंध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम भाषण स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई बु येथे शैक्षणिक क्षेत्रासह शाळेतील विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम सादर करण्यासाठी बुद्धीला चालना देण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई बु येथील मुख्याध्यापक सुरेश राजाराम घुमलवाड यांनी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते रुई बु येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई बु येथील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली कला सादर केली करून रसिक जनाची मने जिंकवून घेतली आहे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई बु येथे संस्कृती कार्यक्रमां मध्ये विविध स्वरूपाचे गाणे सादर करण्यात आले आहे
यामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज मी बाबासाहेबांना मानतो खंडोबाची गाणी सावित्रीबाई फुले यांचे गाणे अंधश्रद्धा दारूबंदी वर गीते व्यसनमुक्ती वर गीते असे अनेक प्रकारचे गीत सादर करून सदरचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे रुई बु येथे आयोजित करण्यात आलेल्या सदरच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला गावातील माजी पोलीस पाटील लक्ष्मणराव पाटील शिंदे गावचे पोलीस पाटील श्रीकांत भाऊसाहेब देशमुख शालेय समितीचे अध्यक्ष संभाजी भिमराव जिगळे रावसाहेब गंगाराम पवार यादी यावेळी उपस्थित होते
या सदरच्या कार्यक्रमाला गावातील माजी उपसरपंच दत्ता विठ्ठलराव पाटील जाधव पत्रकार माधव पवार विजय देविदास पाटील शिंदे गोविंदराव विठ्ठल पाटील महागावे हरीदास पांडे यांच्यासह अनेक गावातील प्रतिष्ठित नागरिक सदरच्या कार्यक्रमाला उपस्थित होते

0 Comments