Header Ads Widget

कडाक्याच्या थंडीची लाट ग्रामीण भागात असल्याने जनावरा सह जन सामान्य माणसाला करावा लागतो थंडीचा सामना !!

          माधव पवार 
ग्रामीण भागात कडाक्याची थंडी पडली असल्यामुळे जनावरा सह जन सामान्य माणसाला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे 
गेल्या वर्षाच्या तुलनेत पाहिले तर यंदा कडाक्याची थंडी मोठ्या प्रमाणात पडली असल्यामुळे जन सामान्य माणूस हैराण होत असल्याचे स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसून येत असले तरी जागोजागी शेकोट्या पेटल्याचे दिसत आहे

ग्रामीण भागात पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे जनावरांना खुरीचा असर होऊ शकतो इतकी थंडी मोठ्या प्रमाणात पडली असल्यामुळे प्रत्येकाच्या अंगात शूटर मॉपरेल टोप्या अक्षय अनेक प्रकाराचे गरमीच्या वस्तूचे कपडे वापरले जात आहे 

यंदा पावसाळ्यामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातली असल्यामुळे व आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा छोट्या छोट्या ओढ्यामधी व नाल्यामध्ये पाण्याची वाहतूक चालू असल्यामुळे कडाक्याची थंडी जोरदार माणसाला झोंबत आहे 

Post a Comment

0 Comments