Header Ads Widget

श्री खंडोबा यात्रेच्या निमित्ताने आंतरगावात आज जंगी कुस्त्याची दंगल समस्त गावकऱ्याच्या वतीने भरविला जातो डाव !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे आंतरगाव येथे श्री खंडोबा यात्रेच्या निमित्ताने आज जंगी कुस्त्याची दंगल समस्त गावकऱ्याच्या वतीने भरविली जाणार असून सदरच्या कुस्त्याच्या दंगलीत कुस्त्या खेळण्यासाठी पैलवान खेळाडू मोठया संख्याने खेळण्यासाठी येत असतात सदरचा डाव हा समस्त गावक ऱ्याच्या वतीने वर्षी भरवीला जातो आहे 

तालुक्यातील मोजे अंतरगाव येथील श्री खंडोबारायाच्या यात्रेच्या निमित्ताने समस्त गावकऱ्यांच्या वतीने गावातील राजकारणाला बाजूला ठेवून एक दिलाने व एक मनाने गावची यात्रा उत्कृष्टपणे संपन्न व  यशस्वी करण्यासाठी गावातील जेष्ठ नागरिक व प्रतिष्ठित नागरिकासह समस्त गावातील लहान मोठे नागरिक सदरची खंडोबा रायाची यात्रा दरवर्षी पार पाडत असतात त्यामुळे अतिशय शांतपणे सदरची यात्रा होत आहे 

श्री खंडोबा रायाच्या यात्री निमित्त मोजे अंतरगाव येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने सदरच्या कुस्तीच्या जंगलीत कुस्त्या खेळण्यासाठी येणाऱ्या पैलवानाला चांगल्या दर्जेचा इनाम ही दिला जातो त्यामुळे कुस्त्या खेळण्यासाठी दरवर्षी पैलवान कुस्त्या खेळण्यासाठी येत आहेत 

तालुक्यातील व जिल्ह्याच्या बाहेरील पैलवान सदरच्या कुस्त्या खेळण्यासाठी आंतरगावच्या कुस्त्यांच्या दंगली मध्ये सहभाग नेहमी घेत असतात त्यामुळे सदरची यात्रा ही मोठ्या प्रमाणात गावकऱ्याच्या वतीने भरविल्या जात आहे 

Post a Comment

0 Comments