कृष्णुर पंचायत समिती गणातुन काँग्रेस पक्षा कडून रावसाहेब पवार निवडणूक लढविण्यास इच्छुक !!
नायगाव तालुक्यातील बरबडा सर्कल अंतर्गत असलेल्या कृष्णुर पंचायत समितीची सध्या परिस्थितीत भावी इच्छुक उमेदवार यांनी प्रेत्येक गावात जावून भेटी आटी घेत असून या गणाची निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून रावसाहेब गंगाराम पवार हे निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहे
तालुक्यातील कृष्णूर पंचायत समिती गण हा १२ गावाशी निघडीत असल्यामुळे या गणांचे आरक्षण मागासवर्गीय पुरुषाला सोडण्यात आल्यामुळे लोक स्वराज्य आंदोलनानाचे महाराष्ट्र कामगार आघाडी प्रदेश ध्यक्ष रावसाहेब पवार यांनी काँग्रेस पक्षा कडे आपल्या उमेदवारी मागितली आहे
लोक स्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून व सामाजिक चळवळ जिवंत ठेवण्यासाठी अहोरात्र रावसाहेब गंगाराम पवार हे नेहमी संघटनेच्या माध्यमातून काम करीत आहेत
या पूर्वी रावसाहेब पवार यांनी मुदखेड विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविली त्याच बरोबर बरबडा जिल्हा परिषद गटाची ही निवडणूक लढविली आहे
रुई बु येथील ग्रामपंचायत कार्यालयाची निवडणूक लढवविण्यासाठी त्यांच्या सौभाग्यवती सुंदरबाई रावसाहेब पवार यांनी विजयी करून घेऊन गावचा पाच वर्ष योग्य कारभार सांभाळ आहे
त्या नंतर ग्रामपंचायत कार्यालय रुई बु येथील पाच वर्ष ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य होते तर सहकारी सोसायटीची निवडणूक लढविली होती या अशा नेतृत्वाचा उमेदवार म्हणून कृष्णू पंचायत समिती गणातुन निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेस पक्षा कडे उमेदवारी मागितले आहे

0 Comments