हिमायतनगर तालुक्यातील मोजे डोल्हारी येथील जेष्ठ उपासक अंत्यत शांत संयमी साधेभोळे व्यक्तीमत्व असलेले देवराव किसनराव राऊत यांचे आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता त्यांचे राहते गावी डोल्हारी येथील त्यांच्या निवासस्थानी दुःखद निधन झाले आहे त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी,तिन मुलं, तिन मुली नातु नाति असा मोठा परिवार असुन ते उपा गणेश राऊत बि एस पि नेते तथा पत्रकार यांचे वडील होय त्यांचा अंत्यविधी दि 15. नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता मोजे डोलारी येथील त्यांच्या शेतात ठेवण्यात आला आहे

0 Comments