उमरी तालुक्यातील येथील रहिवासी असलेल्या हुंडा गंगा पट्टी येथील जेष्ठ महिला पिरूबाई गेंदू सूर्यवंशी यांचे निधन दिनांक दिनांक २५ ऑक्टॉबर २०२५ रोजी संध्याकाळी ठीक ९वाजता झाले आहे
उमरी तालुक्यातील हुंडा गंगा पट्टी येथे अंत्यविधी दिनांक २६ रोजी दुपारी दोन वाजता करण्यात येणार असून त्यांच्या पश्चात पाच मूल एक मुलगी नातू पंतू असा त्यांचा परिवार आहे
नायागांव तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेले केशव लक्ष्मण पवार यांच्या त्या आत्या होत्या त्यांच्या निधन बदल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

0 Comments