मो नंबर 9561871019
हिमायतनगर. तालुक्यातील मोजे पळसपुर येथील 2016 ची महावितरण कंपनीच्या विद्युत घरगुती आणि शेति पंपाच्या पुरवठा परिस्थिती शेतकऱ्यांच्या विद्युत पुरवठ्याची लक्षात घेता तत्कालीन पायाभूत आराखडा अधीक्षक माधवरावजी मेहेत्रे नांदेड येथे कार्यरत असताना पळसपुर, डोलारी, शिरपली, शेलोडा , येथील शेतकरी ग्रामस्थ विठ्ठलराव वानखेडे साहेब , आनंदराव देवसरकर, मदनराव जाधव, किसनराव वानखेडे,चांदराव वानखेडे संजय वाडेकर,नागोराव शिंदे पळसपुरकर, यांच्या सह ग्रामस्थ यांनी तत्कालीन हिमायतनगर येथील महावितरण विभागाचे उपविभागीय अधिकारी पंडित राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पायाभूत आराखडा अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन असता तात्काळ त्यांनी कोणताही न विचार करता ऍडिशनल मध्ये व्यवस्था करून 2016साली पळसपुर येथे 33 केवी सबस्टेशन मंजूर करून दिल्याने येथील घरगुती ग्राहकास शेतकऱ्यांचा प्रश्न विद्युत पुरवठ्याचा कायमस्वरूपी सोडण्यात त्यांनी मोलाचे सहकार्य केल्याने माधवराव मेहेत्रे हे खाली मुक्काम लातुर जिल्ह्यातील खिलारि या गावचे रहिवासी असु ते नांदेड येथे कार्यरत असताना त्यांच्या आदेशानुसार विकास आराखड्यामध्ये हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथे 2016 मध्ये 33 के व्हि सबस्टेशन मंजूर झाले तेव्हापासून त्यांनी सेवानिवृत्त झाले आणि आज तब्बल दहा वर्षांनी ते आज हिमायतनगर येथे एका लग्नविधी समारंभास येत आहोत असा सकाळी सात वाजता नागोराव शिंदे यांना फोन केला त्यांनी आपले सर्व कार्यकर्ते यांची काळजी घेत या युवाह सोहळ्यासाठी उपस्थिती लावली असता पळसपुर तेसेच 33 के व्हि सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व वीज ग्राहकांच्या वतीने त्यांचा आज छोटे खाणी परमेश्वर मंदिरामध्ये सत्कार करण्यात आला यावेळेस पळसपुर ग्रामपंचायतचे सरपंच सौ गंगाबाई लक्ष्मण मांजरे यांचे पती लक्ष्मण चिमणाजी मांजरे, कल्याण वानखेडे , गजानन वानखेडे, राजु वानखेडे,विठ्ठलराव गायकवाड ,दाऊ गाडगेवाड एकंबा येथिल माजी सरपंच अवधूत लुमदे , साईनाथ जाधव, तसेच 33के व्हि सबस्टेशन साठी अहोरात्र मेहनत घेऊन सर्वान सहवासात घेऊन महावितरण च्या अधिकारी वर्गाला सोबत घेऊन गावात तेथेच की सब स्टेशन पूर्ववत सुरू करण्यासाठी सतत धडपडणारे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार नागोराव शिंदे पळसपुरकर हे उपस्थित होते

0 Comments