Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व गणेश मंडळाला सपोनि विशाल पाटील भोसले यांचे दिलेल्या वेळेत शांततेत श्री गणेशाचे विसर्जन करण्याचे आवाहन !! -

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व गणेश मंडळाला ठाण्याचे सपोनि विशाल पाटील भोसले यांनी दिलेल्या वेळेत श्री गणेशाचे शांततेत विसर्जन गणेश मंडळाने करावे असे कुंटूर पोलीसानी महत्वाचे आवाहन केले आहे 
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल पाटील भोसले यांनी असे गणेश मंडळाला कळविले की गणेश मंडळाच्या अधिकारी व पदाधिकाऱ्याने छोट्या छोट्या बालकाला बाजूला ठेवून श्री गणेशाचे विसर्जन करावे जणे करून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यांची परिपूर्ण दक्षता घेणे गरजेचे आहे
कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या ४५ गावां मधील बऱ्याच पैकी गावातील श्री गणेशाचे डीजे मुक्त विसर्जन करण्यात आल्याची सपोनि विशाल पाटील भोसले यांनी दिली आहे 

पोलीस स्टेशन कुंटूर हद्दी मध्ये ८१ गणेश मंडळांची विसर्जन करणे असल्यामुळे सर्व ठिकाणी जवळ पास ५० कर्मचारी व चार अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले डीजे मुक्त आवाहन केलेले आहे 


Post a Comment

0 Comments