माधव पवार
नायगाव तालुक्यातील कृष्णुर येथील रहिवासी असलेले व जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टीचे मुख्य गायक कै.उत्तम कांबळे यांचे दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात त्याचे दुःखद असे निधन झाले आहे
तालुक्यातील कृष्णूर येथील उत्तम कांबळे हे मृत्यू समयी ५५ वर्षांची होते तालुक्यातील कृष्णुर येथील उत्तम कांबळे हे मनाने उधार अंतकरणाचे व मनमिळाऊ होते
माझा जिवलग व सोन्या सारखा मित्र उत्तम कांबळे रात्री बेरात्री जेव्हा ही हक्क मारले तिथे धावून येणारा मित्र आज कायम स्वरूपी सोडून गेला जिजाऊ नंदन स्वर संगीत गायाण पार्टीच्या वतीने कै. उत्तम कांबळे यांना गणपत पवार माधव पाटील माळ ईकळीकर माधव पवार हणमंत वाघमारे यांच्या कडून कांबळे साहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली !!
त्याचे व्यक्तिमत्त्व चांगल्या प्रकारे व फारच चांगला स्वभाव होता कला क्षेत्रातील उत्कृष्ट गायक म्हणून त्यांची त्यांनी चांगली ओळख रुई बु येथील जिजाऊ नंदन स्वर संगीत गायान पार्टीच्या माध्यमातून निर्माण केली होती
जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टीचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार यांचे सन १९९५ पासून अतिशय जिव्हाळ्याचे नाते बंधुत्व होते गेल्या एक ते दीड वर्षा पासून जिजाऊ नंदन स्वर संगीत गायान पार्टीचे मुख्य गायक म्हणून चांगल्या प्रकारे गीत गायाणाच्या माध्यमातून सदरच्या पार्टीला पुढे आणण्याचे काम पार्टीचे मुख्य गायक उत्तम कांबळे यांनी केले आहे
विविध कला क्षेत्रातील गीत गायनाच्या माध्यमातून त्यांच्या पाहाडी आवाजातून त्यांनी कला सादर केली सदरचा लेख हा जिजाऊ नंदन स्वर संगीत गायाण पार्टीचे पार्टी प्रमुख पत्रकार माधव पवार हे अतिशय दुःखात सदरचे लिखाण करत असताना त्यांच्या आठवणी लिखित केले आहे
जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टी ही पार्टीचे मुख्य गायक कांबळे साहेबांच्या माध्यमातून नावलौकिक झाली मात्र या जिजाऊ नंदन स्वर संगीत गायाण पार्टीच्या माध्यमातून पाहाडी आवाज गायला जात होता
ते दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी आमच्या आणि माझ्या चांगल्या गायकाचा व माझ्या सख्या गोड मित्राचा आवाज कायमचा बंद झाला असल्यामुळे कांबळे साहेब आपल्या आत्म्यास सुख शांती लाभावी हीच माझी अपेक्षा आहे

0 Comments