हिमायतनगर. हदगाव येथुन हिमायतनगर तालुक्यातील बोगडडी ताडां येथे आपल्या मुळगावि कामानिमित्त आज दि 30 रोजी सकाळी 11 वाजता च्या दरम्यान आपलि कार गाडी नंबर एम एच 26 बि सि 3545 या गाडीने हदगाव वरून बाबुराव कनीराम चेवान वय वर्षे 60 हे आपली पत्नी निशा बाबुराव चेव्हाण वय वर्षे 50 यांना सोबत घेऊन गावाकडे जाताना सरसम पासून दोन कि मि अंतरावर मसोबा नाल्या च्या जवळ रस्त्याच्या कडेला मोठ्या गटारीत कोसळली असल्याने सुदयवाने यामध्ये सेवानिवृत्त ग्रामसेवक बाबुराव चेव्हाण व त्यांच्या पत्नी निशा चेव्हाण यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम येथे उपचार वैद्यकीय अधिकारी डॉ व्हि डि नखाते,सुपर वायझर श्रीकांत राठोड यांनी उपचार करुन त्यांना घरी पाठवले आहे

0 Comments