हिमायतनगर. तालुक्यातील ग्रामीण भागातील मोजे पळसपुर येथील सुपुत्र अशोकराव संभाजी शिरफुले जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे जिल्हा पुरस्कार प्रप्त झालेले अशोकराव शिरफुले हे आज आपल्या ५८ व्या वर्षी आपलि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शिकवन आपले कर्तव्य पार पाडत आपलि सेवा उत्कृष्टपणे बजावत असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले विद्यार्थी घडवित असताना त्यांनि आपलि शिक्षण विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन त्यांनी अर्धापूर तालुक्यातील पांगरी,किनवट तालुक्यातील इस्लापूर पांगरी , पुन्हा त्यांच्या मूळ गावी काही दिवस पळसपुर या गावी ज्या शाळेमध्ये त्यांनी स्वतः शिक्षण घेतले त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानारजन करण्याची त्यांना संधी सुद्धा मिळाली होती त्या संधीचं सोनं करून त्यांनी पुन्हा हिमायतनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जनता कॉलनी येथे आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी त्यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे
या सेवापूर्ती सोहळ सेवापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री पांपटवार सर केंद्रप्रमुख कन्या शाळा हिमायतनगर, श्री चोले सर केंद्रीय मुख्याध्यापक, यांच्यासह श्री बाबुरावजी शिरफुले माजी मुख्याध्यापक महात्मा फुले हायस्कूल नांदेड यांची उपस्थिती होती अशोकराव शिरफुले यांच्या या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त हिमायतनगर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष नागोराव शिंदे यांनी अशोकराव शिरफुले यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त त्यांना पुढील आयुष्य सुख आणि निरोगी समृद्धीचे जावो असे आपल्याला मनोगतातुन सांगितले आहे

0 Comments