Header Ads Widget

जेष्ठ महिला लक्ष्मीबाई माने यांचे निधन

नागोराव शिदे पळसपुरकर 
हिमायतनगर.  तालुक्यातील डोलारी येथील ज्येष्ठ महिला लक्ष्मीबाई नागोराव माने यांचे आज सकाळी 8 वाजता वयाच्या 98 व्या वर्षी वर्धप्पकाळाने त्यांची देवाज्ञा झाली आहे त्यांच्या पक्षात पाच मुली चार मुले नातु पणतु असा मोठा परिवार असून लक्ष्मीबाई माने ह्या माजी पोलीस पाटील व आनंदराव मांने  व माजी जीन प्रेस संचालक उमरखेड बापूराव माने यांच्या त्या मातोश्री होय डोलारी येथील माजी चेअरमन बाबुरावजी कदम यांच्या सासुबाई आणि हिमायतनगर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर गणेश कदम डोलारीकर आणि डॉ गजानन मांने यांच्या आजी होय त्यांच्या निधनाने डोलारी गावावर शोककळा पसरली असून त्यांचा अंत्यविधी आज दुपारी तीन वाजता ठेवण्यात आला आहे


Post a Comment

0 Comments