नायगाव तालुक्यातील रुई व रुई परिसरात दिनांक २७ व २८ तारखेला झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकात पाणी पुराचे जाऊन मोठे नुकसान झाले असल्यामुळे नायगावच्या तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या तलाठी एस जी मॅकनवार आणि गावचे पोलीस पाटील श्रीकांत देशमुख यांच्या समक्ष पिकाची पाहणी केली आहे
रूई बु गावामध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरले होते आणि अनेकांचे घराची पडझड सुद्धा झाली असून त्याच प्रमाणे नायगावच्या तहसिलदार डॉ. धम्मप्रियाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या कर्तव्यदक्ष महिला तलाठी एस जी मॅकनवार यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पुराचे पाणी शिरूर नुकसान झालेल्या पिकांचे पाहणी केली आहे
दिनांक २७ व २८ तारखेला झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण होऊन रुई परिसरातील पिकांचे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले व अनेकांच्या घरात पाणी शिरून शेकडो रुपयाचे नुकसान झाले व अनेकांच्या घरांची पडझड झाली असल्याचे स्पष्ट चित्र ह्या रुई बु गावा मध्ये दिसून येत आहे
तालुक्यातील रुई बु ह्या गावामध्ये दिनांक २७ ते २८ आणि २९ तारखेला झालेल्या मुसळधार पावसाचा फटका शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा बसला आहे अनेकांच्या पिकांची हानी झाली आहे
नायगावच्या तहसीलदार डॉ. धम्मप्रियताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एस जी मॅकलवार यांनी सदरच्या लोकांच्या शेतात जाऊन स्वतः पाणी केल्याचे वास्तव चित्र स्पष्ट दिसून येत आहे

0 Comments