नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यासह पोलिस अधीक्षकाच्या कार्यप्रणालीला जनतेचा सलाम होताना दिसून येत असून नांदेड जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची जिल्ह्यासाठी बेहत्रीण अधिकाऱ्याची जोडी जमली आहे
नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सध्याच्या परिस्थिती मध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे सदरचे जिल्हाधिकारी सर्व तालुक्यावर लक्ष ठेवून असल्यामुळे त्यांच्या कर्तव्याला जनतेतून सलाम केला जात आहे
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सुरक्षेच्या बाबती मध्ये सर्व लक्ष ठेवून असून सार्वजनिक उत्सव असो की महापुरुषांच्या जयंत्या असो अथवा धार्मिक सण असो या उत्सवाच्या काळात कडे कोट बंदोबस्त ठेवत आहेत
जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व पोलीस स्टेशनला दक्ष राहण्यासाठी सूचना देत आहेत यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांना म्हणजे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक याना जनतेतुन सलाम केला जात आहे

0 Comments