Header Ads Widget

प्रभाकर शंकर गंगातीरे घरातून बेलाचा पाला आणतो म्हणून गेला आणि दोन दिवसा पासून बेपत्ता झाला कोणाला सापडल्यास संपर्क करावा - नातेवाईक !! -

           माधव पवार
नायगाव तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेले प्रभाकर शंकर गंगातीरे हा दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी अंदाजे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या नातेवाईकाला बेलाचा पाला आणतो म्हणून घरातून निघून गेला आहे 

आणि दोन दिवसा पासून त्यांनी बेपत्ता झाला असल्यामुळे सदरच्या नातेवाईकानी त्यांच्या नातेवाईकडे शोध घेतला परंतु तो कुठे मिळून आला नसल्यामुळे त्यांचे नातेवाईक हैराण झाले आहे कोणाला सापडल्यास संपर्क करावा नातेवाईक कळविले आहे

तालुक्यातील रुई बु येथील प्रभाकर शंकर गंगातीरे वय ४ वर्ष रंग गोरा उंची पाच फूट असे वर्णन असून तो दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी बेलाचा पाला आणतो म्हणून घरा बाहेर गेला आहे 

तरी तो घरी परत आला नसल्यामुळे सदरचा तरुण कोणाला आढळून आल्यास मोबाईल नंबर 76666 41049 यांच्या संपर्क करावा असे त्यांच्या नातेवाईवाईकानी सांगितले आहे

Post a Comment

0 Comments