नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांच्यासह सपोनि पोल्हे यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मणराव सोनकांबळे यांची पदोन्नती झाली असल्याने लावले स्टार लावताना दिसत आहेत
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले व सपोनि नागोराव पोल्हे यांनी बरबडा बिटचे पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण माधवराव सोनकांबळे यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती निवड झाली असल्यामुळे भारतीय स्वतंत्र दिनी कुंटूर पोलीस ठाण्यात सपोनि विशाल पाटील भोसले यांच्या हस्ते स्टार लावण्यात आहे
कुंटूर पोलीस ठाण्यात दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली असून ते १९९३ मध्ये पोलीस खात्यात भरती झाले होते
पोलीस स्टेशन वजीराबाद 2. पोलीस स्टेशन मुक्रमाबाद पोलीस स्टेशन धर्माबाद पोलीस स्टेशन रामतीर्थ पोलीस स्टेशन बिलोली पोलीस स्टेशन कुंटूर येथे सध्या कार्यरत आहोत

0 Comments