नांदेड जिल्ह्यात भारताचा ७९ वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून नांदेड जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी भारतीय तिरंगा ध्वजाला मानाची मानवंदना देऊन स्वतंत्र दिन उत्साहात साजरा केला आहे आहे
भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला दिवस १५ ऑगस्ट १९४७ ही केवळ एक तारीख नाही तर एका नव्या युगाची सुरुवात होती ब्रिटिशाच्या राजवटीतून मुक्त झालेल्या भारताने या दिवशी स्वातंत्र्याची पहिला सूर्योदय पाहिला आहे
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी भारतीय स्वतंत्र्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करून भारतीय तिरंगा ध्वजाला सर्व पोलिस स्टॉप
सह मानवंदना देऊन राष्ट्र गीत गाण्यात आले आहे
नांदेड जिल्ह्यात भारतीय ७९ वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा तिरंगा ध्वजाला पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी मानवंदना दिली आहे

0 Comments