Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्यात स्वातंत्र दिन साजरा : सपोनि विशाल पाटील भोसले यांच्यासह पोलीस स्टॉपने दिली तिरंगा ध्वजाला मानाची सलामी !!

     माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला असून यावेळी ठाण्याचे सपोनि विशाल पाटील भोसले यांच्यासह पोलीस स्टॉपने भारतीय तिरंगा ध्वजाला मानाची सलामी देऊन सदरचा उत्सव साजरा केला आहे 

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष  साहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांच्यासह पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी व सर्व पोलीस कर्मचारी यांनी भारतीय स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत गाण्यात आली आहे 

कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांच्या नेतृत्वाखाली सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व यावेळी भारतीय स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय ध्वजला मानाची मानवंदना देण्यात आली आहे 

Post a Comment

0 Comments