लोहा तालुक्यातील उस्माननगर पोलीस ठाण्यात भारतीय स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून यावेळी ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांच्या सह पोलीस कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय ध्वजाला मानाची मानवंदना दिली आहे
भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला दिवस १५ ऑगस्ट १९४७ ही केवळ एक तारीख नाही तर एका नव्या युगाची सुरुवात होती ब्रिटिशाच्या राजवटीतून मुक्त झालेल्या भारताने या दिवशी स्वातंत्र्याची पहिला सूर्योदय पाहिला आहे
तालुक्यातील लोहा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डी निल पत्रेवार यांनी भारतीय स्वतंत्र्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला आहे
भारतीय तिरंगा ध्वजाला सर्व पोलिस स्टॉप
सह मानवंदना देऊन राष्ट्र गीत गाण्यात आले आहे
उस्माननगर पोलीस ठाण्यात भारतीय ७९ वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून तिरंगा ध्वजाला सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निल पत्रेवार यांनी मानवंदना दिली आहे

0 Comments