Header Ads Widget

सावधान : कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे करणाऱ्याची गैय केली जाणार नाही - सपोनि विशाल पाटील यांचा कडक इशारा !

      माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे सुपर पावर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्हाचा पदभार सांभाळला तेव्हा पासून जिल्ह्यात अवैध धंद्याला आळा बसण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहेत 

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल पाटील यांनी कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कसल्याच प्रकारचा अवैध धंदा चालू देणार नाही असा कडक इशारा नायगाव फास्ट न्यूज बोलताना दिला आहे 

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलिसांच्या नजरा चुकवून अथवा थेट अवैध धंदा करीत असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा सपोनि विशाल पाटील यांनी दिला आहे 

नायागांव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी नुकतीच बरबडा गोदावरी पात्रात अवैध रित्या अनेक महिन्या पासून बोटी सहाय्याने रेती उपासा करणाऱ्या लोकांवर बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी व नायागांवच्या महसूल प्रशासनाच्या वतीने कार्यवाही करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे 

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याला आळा बसविण्यासाठी ठाण्याचे सपोनि विशाल पाटील यांनी कडक कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत 


Post a Comment

0 Comments