गेल्या दोन ते तीन दिवसापासून नायगाव तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट चित्र दिसत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे आहे
तालुक्यात गेल्यावर्षी सुद्धा मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते तशीच परिस्थिती यंदा म्हणजे गेल्या तीन दिवसा पासून नायगाव तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे
विमा कंपनीने तर शेतकऱ्यांचे बीच भाजून टाकून दिले लाखो शेतकरी वगळून तुरळक शेतकऱ्याच्या बँक खात्यात कोणाला एका लाखाच्या वर तर काही शेतकऱ्यांना ५० हजाराच्या वर पीक विमा टाकले आहे
सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट उभा टाकले असून जर विमा कंपनीने सरसकट प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दहा ते वीस हजार रुपये पिक विमा दिला असता तर शेतकरी समाधान राहिला असता असे शेतकऱ्याकडून बोलल्या जात आहे
गेल्या तीन दिवसा पासून मुसळधार पाऊस पडत असल्याने चांगलीच पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांचे तात्काळ शासनाने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

0 Comments