नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या बरबडा येथे येत्या आगामी काळातील गणेशोत्सव व गोकुळ अष्टमीच्या पार्श्वभूमीवर समस्त गावकऱ्यांच्या वतीने कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सपोनि विशाल पाटील भोसले यांनी दिली आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी येणाऱ्या आगामी काळातील गणेशोत्सव व गोकुळाष्टमीचा उत्सव एकत्र येत असल्याने या उत्सव काळात कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ४५ गावात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी मोठे प्रयत्न करणार आहे
बरबडा येते आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीला गावातील प्रतिष्ठित नागरिकासह सुज्ञान नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी गणेशोत्सव व गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर महत्व पूर्ण मार्गदर्शन केले आहे
आगामी काळातील गणेशोत्सवासह गोकुळाष्टमी सणाच्या पार्श्वभूमीवर बरबडा येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली असल्याची माहिती सपोनि विशाल पाटील भोसले यांनी दिली आहे

0 Comments