Header Ads Widget

नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याचे खाकी वर्दीतील सिंघम पोलीस अधिकारी ओमाकांत चिंचोलकर हे एक पोलीस अधिकारी !!

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे सुपर पावर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सिंगम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर हे मोठ मोठ्या कारवाया करण्यासाठी धजावत असल्यामुळे ते कारवाया करण्यात पटाईत आहेत नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार सिंघम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर हे एक खाकी वर्दीतील पोलीस अधिकारी असल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्याच्या उरात चांगलीच धडकी भरल्याचे ऐकव्यास मिळत आहे 

जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाया करण्यासाठी मोठे पाऊल उचलले असल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणावले जात आहे 

पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाचे पालन करीत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर हे पोलीस म्हणजे काय असते कायदा म्हणजे काय असतो सदरच्या कारवाया मधून दाखवून देत आहेत  

ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर हे यापूर्वी नायगाव लोहा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना सुद्धा अवैध वाहतूक करणाऱ्या करणाऱ्यावर कारवाई व रस्ता सुरळीत करण्यासाठी मोठे प्रयत्न केले आणि कायदा म्हणजे काय असते हे दाखवून दिले आहे 



Post a Comment

0 Comments