नायगाव तालुक्यातील रुई बु येथील दलित वस्ती अनेक समस्यानी गांजली असताना सुद्धा या दलित वस्तीला विद्युत वितरण कंपनच्या अधिकाऱ्या कडून जाणूनबुजून वेठीस धरण्यात येत असल्यामुळे गावातील काही ठराविक लोकांचे ऐकून नेहमी साठी दलित वस्तीला अंधारात ठेवणाऱ्या अधिकाऱ्यच्या काही दिवसात रास्ता रोको आंदोलन करण्याचा संताप जनक नागरिकानी इशारा दिला आहे
तालुक्यातील रुई बु येथील ही दलित गावापासून काही अंतरावर असल्यामुळे या दलित वस्तीत जवळ पास लहान मोठे ५०० ते ६०० लोक राहतात या विद्युत पुरवठा नेहमी खंडित असल्यामुळे सदरची दलित अंधारात आहे
शासना कडून म्हणजे विद्युत कंपनी कडून गावात सिगल फेजची लाईन ही सदरची लाईन गावात जोडण्यात असून तेच सिंगल फेज लाईन दलित वस्तीला गावातील काही ठराविक लोकांचे ऐकुण सदरची लाईन जाणूनबुजून जोडत नसल्यामुळे व थ्री फेजची सुद्धा येत नसल्यामुळे दलित वस्ती नेहमी अंधारात आहे
रुई बु येथील दलित वस्तीत विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे पाण्याचा हीं प्रश्न गंबीर बनला असून याला जबाबदार कोण असा प्रश्न चर्चेला जात असला तरी अनेक वर्षा पासून दलित साठी गावठाण डीपी बसविण्यात आली ते डीपी कडून टाकण्यासाठी गावातील एका शेतकऱ्या कडून या सर्व लोकांनी टेंडर घेतले आहे
सदरच्या शेतकऱ्याचे व काही ठराविक लोकांचे ऐकूण नवीन सिंगल फेजचे जोडले जात नाही काही दलित वस्तीतील काही नागरिकांनी सिंगल फेज का जोडले जात नाहीत म्हणून विचार पूस केली असता सदरच्या अधिकऱ्या कडून शेतकरी कनेक्शन देऊ देत नसल्याचे कारण समोर दलित वस्ती विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी दलित वस्तीला अंधारात ठेवले आहे

0 Comments