Header Ads Widget

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नायगाव येथे २२ जुलै २०२५ रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन : मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे श्रीहरी देशमुख यांचे आवाहन !!

          माधव पवार 
महाराष्ट्राचे लोकनेते लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महा रक्तदान शिबिराचे आयोजन नायगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार राजेशजी पवार यांच्या जनसंपर्क कार्यालय नायगाव येथे दिनांक २२ जुलै २०२५ रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आला आहे 
नायगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख कार्यकर्ते विद्यमान आमदार राजेश पवार यांच्यासह व मांजरम जिल्हा परिषद गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या रणरागिनी सौ पूनमताई राजेश पवार यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सदच्या महा रक्तदान शिबिरासाठी व रक्त दान करण्यासाठी उपस्थित राहावे असे श्रीहरी देशमुख व बालाजीराव मदेवाड यांनी केले आहे

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नायगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या जन संपर्क कार्यालयात रक्दान करण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित राहावे अशी नम्रतेची विनंती करण्यात आहे आपला सहभाग रक्तदान करून नोंदवावा ही नम्र विनंती आपला विश्वासु श्रीहरी देशमुख यांनी आवाहन केले आहे 

Post a Comment

0 Comments