Header Ads Widget

नायगाव तालुक्यात उन्हाळ्यात पावसाळा तर पावसाळ्यात उन्हाळा शेतकरी चिंतेत ; शेतकऱ्याचे डोळे आकाशाकडे !!

      माधव पवार 
नायागांव तालुक्यात गेल्या दोन महिन्या पासून तालुक्यात पावसाचा बेपत्ता असल्यामुळे शेतकऱ्यांनी साधारण पावसा मध्ये शेतातील पिकाची पेरणी केली आहे 

परंतु सध्याचे परिस्थिती मध्ये शेतातील पिके मोठ्या प्रमाणात सुकू लागल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे

गेल्या उन्हाळ्या मध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळा झाला परंतु सध्याच्या परिस्थिती मध्ये पावसाळ्याचे दिवस असताना सुद्धा पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत

 असे चित्र नायागांव तालुक्यात स्पष्ट चित्र दिसून येत असून जर अशीच परिस्थिती राहिली तर जनावराच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा ही प्रश्न गंभीर बनण्याची वर्तवली जाऊ शकतो आहे

आकाशात काळे कोट ढगाची परिस्थिती निर्माण झाली असली तरी पावसाचा बेपत्ता असल्यामुळे शेतातील पिके वाळून व सुकून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे

शेतकऱ्यांनी नायगाव तालुक्यात यंदा सोयाबीन कापूस तूर मूग उडीद असे पीक मोठ्या प्रमाणात घेतले असले तरी आकाशातून पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला मोठ्या धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

Post a Comment

0 Comments