Header Ads Widget

रुई बु येथील गोदावरीबाई गंगाधर शिंदे मुकदम यांचे निधन अंत्यविधी आज ४ वाजता !!

        माधव पवार 
 नायगाव तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेले गंगाधर पाटील शिंदे यांच्या पत्नी कै. गोदावरी बाई गंगाधर शिंदे मुकदम यांचे दिनांक २८ जुलै २०२५ रोजी सकाळी ठीक ११ वाजता त्याच्या राहत्या घरी निधन झाले असून त्या मृत्यू समयी ६५ वर्षाच्या होत्या 

ढग येतात पण थेंब पडत नाही दाटून आठवणी येतात पण तू कुठे दिसत नाही काय मी सांगू तुझ्यापुढे जसे गाय मागे वासरू सांग आई 

तालुक्यातील रुई बु येथील कै. गोदावरी बाई गंगाधर शिंदे मुकदम  यांच्यावर आज दिनांक २८ जुलै २०२५ रोजी दुपारी ४ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत 

आता तूच मी तुला कसे विसरू आई तुझ्या शिवाय एकही दिवस काय एक क्षण देखील माझा जात नाही पण आता तुझ्या आठवणीं शिवाय मला आयुष्यात कुठलाच आधार नाही आई तुझ्या मायेची उब आजही मला जाणवते कपाटातील तुझी साडी पाहिली की
 
रुई बु येथील कै.त्यांच्या पश्चात मारुती गंगाधर शिंदे मुकदम हणमंत गंगाधर शिंदे मुकदम असे दोन मुलं आणि दोन मुली रेणुकाबाई आणि सुरेखाबाई आहेत त्यांच्या निधनाची बातमी कळताच गावावर शोककळा पसरली आहे 

त्यात तुझी प्रेमळ माया जाणवते काय सांगू आई..तुझी खूप आठवण येते.माझ्या आठवणींच्या कप्प्यात तुझी जागा आजही तशीच आहे आई आज आमच्यात नाहीस यावर माझा विश्वासच होत नाहीये :- भावपूर्ण श्रद्धांजली


Post a Comment

0 Comments