Header Ads Widget

जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टीचे प्रमुख तथा पत्रकार माधव पवार यांच्या वतीने महसूल सहाय्यक अधिकारी आनंदा दासरवाड यांचा विशेष सत्कार !!

           माधव पवार 
नायागांव तालुक्यातील जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टीचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक यांच्या वतीने रुई बु येथील दत्तात जळबा दासरवाड यांचा मुलगा आनंदा दत्ता दासरवाड यांची महसूल सहाय्यक म्हणून नुकतीच निवड झाली आहे 

रुई बु दिनांक १८ जुलै २०२५ रोजी रुई बु येथील बस्टॅन्डवर विशेष सत्कार करण्यात आला व त्याच्या भावी कार्यासाठी भरघोस शुभेच्छा देण्यात आल्या आहे 
तालुक्यातील रुई बु येथील जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टीचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार यांच्या महसूल सहाय्यक अधिकारी झाल्यामुळे सत्कार मूर्ती आनंदा दत्ता दासरवाड यांच्या विशेष सत्कार करण्यात आला आहे 
रुई बु येथील सत्कार मूर्ती आनंदा दत्ता दासरवाड यांच्या सत्कार प्रसंगी जिजाऊ नंदन स्वर संगीत पार्टीचे पार्टी प्रमुख माधव पवार यांच्यासह विठ्ठल ग्यानोबा पाटील शिंदे, खंडू वाघमारे, परमेश्वर इंगळे, आकाश झुंजारे, प्रवीण सोनकांबळे, मारोतराव झुंजारे,किरण पांचाळ, पांडुरंग वाघमारे, बापूराव डांगे, अजय वंगरवाड, विठ्ठल तुकाराम पांडे, विठ्ठल तुळशीराम नरवाडे, आदी यावेळी उपस्थित होते 

जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टीचे प्रमुख तथा पत्रकार यांच्या वतीने महसूल सहाय्यक आनंदा दासरवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे 

Post a Comment

0 Comments