नांदेड: प्रतिनिधी--
कै. स्वातंत्र्य सैनिक शकुंतलाबाई मारोतीराव ढेकळे वय ८५ यांचे आज वृद्धापकाळाने दि.10.07.2025 रोजी 12.० ३ वा. निधन झाले आहे
यांचा अंतविधी आज दुपारी १ वाजता राम घाट नविन पुल जुना मोंढा येथे स्मशान भूमीत होणार आहे. त्यांच्या पश्चात ४ मुले ४ मुली, सुना, नाती, नातवंडे असा परिवार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली
आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी
ती हाक येई कानीमज होय शोककारी
नोहेच हाक मातेमारे कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी
कै.स्वातंत्र्य सैनिक शकुंतलाबाई मारोतीराव ढेकळे यांचे निधन आज अंत्यविधी १ वाजता आहे

0 Comments