Header Ads Widget

जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टीच्या वतीने पांडे पवार शिंदे विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमात जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा - मुख्य गायका सुरेखाताई पाटील व ढोलकी वादक माधव पवार यांचा संच !!

       माधव पवार 
नायागांव तालुक्यातील रुई बु येथील जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टीच्या वतीने पांडे पवार शिंदे विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमात जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा - मुख्य गायका सुरेखाताई पाटील व ढोलकी वादक माधव पवार यांचा संच सदरचा कार्यक्रम सादर केला आहे 
तालुक्यातील जयराज पॅलेस येथे रुई बु येथील माधव अर्जुनराव पांडे यांच्या मुलाच्या व मुलीच्या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने दिनांक ७ जुलै २०२५ रोजी जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टीच्या वतीने लग्न सोहळ्यात जीव लावा पोरीला जावई बुवा, गीत सादर करताना पार्टीचे प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार मुख्य गायिका सुरेखाताई पाटील दिसत आहेत 

जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टीचे, शाहीर उत्तम कांबळे हार्मोनियम गणपत पवार शाहीर माधव पाटील माळईकळीकर आनंदा डुमणे बँजो प्रवीण जी, गायका कुमारी अनुजा कपाळे यांचा संच सदर गीत सादर केले आहे 

Post a Comment

0 Comments