नांदेड जिल्हाच्या नायागांव तालुक्यातील रुई बु येथील रहिवाशी असलेले व रुई बु नगरीचे भूमिपुत्र नागोराव लक्ष्मण पवार यांनी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग बिलोली अंतर्गत रोड कामगार म्हणून शासकीय सेवेत ३५ वर्षाची सेवा पूर्ण करून आज दिनांक ३० जून २०२५ रोजी सेवा समाप्ती झाली आहे
जिल्हाच्या नायागांव तालुक्यातील रुई बु येथील शासकीय सेवेतून आज सेवा निवृत्त होत असलेले नागोराव लक्ष्मण पवार हे गेल्या ३५ वर्षाची सेवा पूर्ण झाली असून अतिशय त्यांनी शासकीय सेवेत उत्कृष्ट पणे सेवा बजावली आहे
नायगाव तालुक्यातील शासकीय सेवेतून सेवा निवृत्त असलेले नागोराव पवार गँगमन अधिकारी व कर्मचारी यांच्या सानिद्यात चांगल्या प्रकारे राहून आपले ३५ वर्ष आपले शासकीय सेवेत कर्तव्य बजावले आहे
रुई बु नगरीचे भूमिपुत्र नागोराव लक्ष्मण पवार यांनी शासकीय सेवेत ३५ वर्षाची सेवा पूर्ण करून आज सेवा समाप्ती झाली आहे

0 Comments