Header Ads Widget

कै.विठ्ठल देविदास जलदेवाड यांचे निधन उद्या सकाळी १० वाजता अंत्यविधी !!

     माधव पवार 
नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील रहिवासी असलेले देविदास जलदेवाड यांचा मुलगा कै. विठ्ठल देविदास जलदेवाड यांचे दिनांक २७ जून २०२५ रोजी संध्याकाळी ठीक १० वाजून ३० मिनिटाने दुःखत निधन झाले असून ते मृत्यू समयी ४० वर्षाचे होते 

तालुक्यातील घुंगराळा येथील रहिवाशी असलेले देविदास जलदेवाड यांचा मुलगा कै. विठ्ठल देविदास जलदेवाड यांच्यावर दिनांक २८ जून २०२५ रोजी सकाळी ठीक १० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार घुंगराळा येथे करण्यात येणार आहे 

घुंगराळा येथील कै. येथील विठ्ठल देविदास जलदेवाड यांच्या पश्चात आई वडील, पत्नी एक मुलगा दोन बहिणी व एक भाऊ असून त्यांच्या निधना बदल घुंगराळा गावावर शोक कळा पसरली आहे 

Post a Comment

0 Comments