नायगाव तालुक्यात कडाक्याच्या उन्हाळ्यात भर पावसाळा होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत असून दिनांक २० मे २०२५ दिवस भर अतिशय गर्मी झाली त्यानंतर तुरळक पावसाच्या सरी पडल्या आहेत
सध्याच्या परिस्थिती मध्ये मोठं मोठाले लग्न सोहळे होत आहेत सदरच्या पावसामुळे लग्न सोहळ्यासाठी येणाऱ्या व जाणाऱ्या वऱ्हाडी मंडळीना मोठा त्रास होत आहे
सर्वात जास्त कडाक्याचा महिना म्हणजे मे महिना या महिन्यात लग्न घाई सुद्धा मोठया प्रमाणात असतात एकीकडे लग्न घाई दुसरी कडे भर उन्हाळ्यात भर पावसाळा असल्या सारखे दिसून येत आहे
सदरच्या वातावरणामुळे शेतकऱ्याचे शेतीचे ही कामे खोंळबुन गेली असली तरी सदरील पावसाची भीती मोठी वाढली असून कधी वादळी वारे तर मेग गरजेने सह पाऊस पडत असून गारा मात्र आध्यप पडत नाहीत हे वास्तव चित्र आहे

0 Comments