Header Ads Widget

जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टीच्या वतीने लग्न सोहळ्यात गीत गायनाचा कार्यक्रम मुख्य गायिका सुरेखाताई पाटील ढोलकी वादक माधव पवार शाहीर कांबळे व माधव पाटील ईकळीकर यांचा संच !!

       माधव पवार 
जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टीच्या वतीने लग्न सोहळ्यात गीत गायनाचा कार्यक्रम मुख्य गायिका सुरेखाताई पाटील ढोलकी वादक माधव पवार शाहीर कांबळे व माधव पाटील ईकळीकर यांचा संच : विविध कार्यक्रमासाठी संपर्क करावा : मोबाईल 9850328966, 7038299421 🙏
नायगाव तालुक्यातील रुई बु येथील जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टीच्या वतीने लग्न सोहळ्यात गीत गायनाचा कार्यक्रम दिनांक २३ मे २०२५ रोजी सादर करण्यात आला असून सदरच्या मुख्य गायिका सुरेखाताई पाटील ढोलकी वादक तथा पत्रकार माधव पवार व त्यांचा संच सदरचालग्न सोहळ्याचा कार्यक्रम सादर केला आहे
हार्मोनियम गणपत पवार बँजो प्रवीण जी गायक हणमंत वाघमारे शाहीर कांबळे व माधव पाटील ईकळीकर आनंदा डुमने यांचा संचाने रुई बु येथे आयोजित करण्यात आलेल्या लग्न सोहळ्यात सुंदर असा कार्यक्रम सादर केला आहे 

तालुक्यातील पल्लवी आणि मनोहर आनंदा पवार यांच्या मुलाच्या लग्नाचा आयोजित सोहळा श्री क्षेत्र सिद्धेश्वर पंढरपूर रुई बु येथे मोठया थाटात संपन्न झाला आहे 

रुई बु येथील लग्न सोहळ्याचे मुख्य आयोजक नियोजक नामदेव कोंडीबा पवार व तुकाराम कोंडीबा पवार हे होते पहिल्या प्रथम गणरायाला वंदन करण्यात आले नंतर संत हरिओम बाबा यांच्यावर गौरव शाली गित सादर करण्यात आले या दोन्ही गीताचे कवी तथा पत्रकार व ढोलकी माधव पवार होते पार्टीचे शिव शाहीर उत्तम कांबळे यांनी गायले आहे 

Post a Comment

0 Comments