Header Ads Widget

हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाची बोलकी तोफ बाबुराव कोहळीकर यांची विविध प्रश्नावर विधानसभेत तोफ धडकू लागली !!


विशेष प्रतिनिधी : नागोराव शिंदे 

गेल्या अनेक वर्षा पासून राजकीय क्षेत्रात व राजकीय वर्तुळात वादळ उठवून देणारे हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे दमदार असलेले व महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे विद्यमान आमदार बाबुराव कोहळीकर यांनी या सदरच्या विधानसभा मतदार संघाच्या विकास कामाच्या संदर्भात विधान सभेत विविध प्रश्नावर आवाज उठवत आहेत 

हदगाव हिमायतनगर विधानसभेचा आवाज या मतदारसंघातील मतदारांना तीस वर्षाच्या नंतर ऐकण्यास मिळाला या मतदारसंघातील समस्येबाबत आत्तापर्यंत झालेल्या आमदारांनी विधानसभेमध्ये बोलण्याचे धाडस किंवा जनतेचे प्रश्न मांडले  नाही असे सुजाण मतदार बंधू-भगिनी मधून ऐकव्यास मिळत आहे

हदगाव हिमायतनगर मतदार संघाच्या विकास कामासाठी व निधी खेचून आणण्यासाठी या मतदार संघाचे विद्यमान आमदार बाबुराव कोहळीकर यांनी अर्थात या मतदार संघाची बोलकी तोफ असलेले आमदार सदरच्या विधान सभेत सरकारच्या माध्यमातून निधी खेचून आणण्यासाठी मोठे प्रयत्न करीत असल्याचे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे 

या मतदार संघाचा विकास कामाचा गाडा पुढे पुढे नेण्यासाठी व हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघांचा काया पालट करण्यासाठी व जनतेला ठेवण्यासाठी कोट्यावधी रुपये निधी खेचून आणण्यासाठी या विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार प्रयत्न करीत आहेत  

या हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे अनेक आमदार होऊन गेले परंतु शेतकरी यासाठी व जन सामान्य माणसासाठी झटणारा व विधान सभेत प्रश्नाची बडी मार करणारा आमदार दिसला नसला तरी या मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबुराव कोहळीकर यांच्या माध्यमातून सदरच्या मतदार संघाच्या विकास कामाच्या संदर्भा मध्ये सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments