Header Ads Widget

आया बहिणीचे रक्षण करण्या जनतेच अनुया राज - शाहीर माधव पाटील ईकळीकर यांनी शाहीर उत्तम कांबळे यांनी गायले शिव छत्रपतीचे गीत !!

     नागोराव शिंदे 
नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथे एका श्रद्धांजली कै. कोंड्याबाई गणपती पवार यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात क्रांती सूर्य गायन पार्टीचे माध्यमातून हिंदवी स्वराज्याचेचे संस्थापक शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे गीत सादर करण्यात आले आहे 

तालुक्यातील रुई बु येथे श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात गीत सादर करीत असताना गीत गायनाच्याच्या माध्यमातून आया बहिणीचे रक्षण करण्या जनतेच अनुया राज हे गीत पार्टीचे शाहीर माधव पाटील माळ ईकळीकर यांनी शाहीर उत्तम कांबळे यांनी गायले आहे 

रुई बु येथील क्रांती सूर्य गायन पार्टीचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार, हार्मोनियम गणपत पवार अर्गन मास्टर नागोराव पवार पार्टीचे मुख गायक हणमंत वाघमारे, गायक उत्तम कांबळे, पार्टीचे शाहीर माधव पाटील ईकळीमाळ, झाजंर मास्टर माधव रामाजी पवार आदीचा संचा सदरचा कार्यक्रम सादर केला आहे 

Post a Comment

0 Comments