नायगाव तालुक्यातील खेड्या पाड्यातील व शेतकऱ्याच्या समस्या असो अथवा अवैध रेती असो की माती असो अथवा मुरूम असो याकडे नायगावच्या कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांचे लक्ष असल्यामुळे यांच्या कार्यप्रणालीवर तालुक्यातील जन सामान्य माणूस समाधान व्यक्त करीत आहे
तालुक्यातील जवळ पास ८९ गावे असल्यामुळे या सर्व गावातील नागरिक अनेक समस्या घेऊन नायागावच्या महिला तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांच्याकडे येत असतात त्यांच्या समस्याचे निवारण करण्यासाठी तहसीलदार ह्या सक्षम आहेत
रात्री बे रात्री गोदावरी पात्रतून अधून मधून तहसील प्रशासनाच्या नजरा चुकून रेतीचा अवैध रेतीचा उपसा करणाऱ्यावर कार्यवाही करण्याचा सपाटा उठवला होता अशा पद्धतीने कोणी रात्रीच्या वेळी रेती असो की माती मुरूम यांच्या धडक कारवाई करण्यासाठी नायागांवच्या महिला तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड सक्षम असल्याचे जन सामान्य माणसातून बोलल्या जात आहे
नायागांवच्या तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांनी अनेक वेळा रात्रीच्या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून त्यांना धडा शिकविला अशा कर्तव्य दक्ष तहसीलदाराच्या कार्यप्रणालीवर जनता समाधान आहे
सदरच्या तहसीलदार ह्या शासनाच्या योजना म्हणजे विधवा महिला व अपंग वय वृद्ध महिलाना शासनाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असून शेतकऱ्याचे ही अनेक प्रश्न मार्गी लावत असल्यामुळे शेतकरी ही समाधान व्यक्त करीत आहे

0 Comments