Header Ads Widget

घुंगराळ्याचे मिलिंद गणपतराव गजभारे यांचे धक्का दायक निधन : भावपुर्ण श्रद्धांजली !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील घुंगराळा नगरीचे रहिवासी असलेले गोड व स्वयं व्यक्तिमत्व गणपतराव गजभारे यांचे चिरंजीव कालवश मिलिंद गणपतराव गजभारे यांचे दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी धक्का दायक निधन झाले ते ४५ वर्षाचे आहेत एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाणे फारच दु:खद असते मग ती व्यक्ती कोणी ही असो त्या व्यक्तिशी असलेली जवळीक तिचे प्रेम काही केल्या आपल्याला विसरता येत नाही अशा वेळी भावनांना केवळ अश्रूं वाटेच नाही तर शब्दांतून ही मार्ग मोकळा करुन द्यावासा वाटतो आहे 

तालुक्यातील घुंगराळा येथील रहिवासी मिलिंद गणपतराव गजभारे यांचे धक्कादायक निधन झाले असल्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी एकीकडे दुःखाचा डोंगर कोसळला आहे 

ती व्यक्ती गेल्याच्या नंतर शब्दांच्या भावनेतून व्यक्त व्हावेसे वाटते आयुष्याच्या एका वळणावर आपल्या पासून कायमचे दुरावले गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीत व त्यांच्या कुटूंबाच्या दुःखात सहभागी झाले पाहिजे आहे 

आपण गमावलेल्या व्यक्तीच्या आत्म्यास शांती लाभो हीच आपली अपेक्षा असते म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे 


Post a Comment

0 Comments