Header Ads Widget

घुंगराळ्याच्या मिलिंदरावा वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार : नातेवाईकांनी फोडला हंबरडा !!

        माधव पवार 
नायगाव तालुक्यातील घुंगराळा नगरीचे रहिवासी असलेले तथा भीम प्रेमी सामाजिक कार्यकर्ता गणपतराव गजभारे यांचे चिरंजीव बुद्ध वाशी मिलिंदराव गणपतराव गजभारे यांचे दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी  अतिशय दुःखद असे निधन झाले होते 

 "अरे मिलिंद आता कधी भेट देऊन मिळतील रे "अशी भावना त्यांचे नातेवाईक करत असावेत मिलिंद सोडून गेला आणि परिवार दुखी झा "अरे मिलिंद आता कधी भेट देऊन मिळतील रे "अशी भावना त्यांचे नातेवाईक करत असावेत मिलिंद सोडून गेला आणि परिवार दुखी झाला ह्या भावना अंत: करणाला ही सांगता येत नाहीत अशा पद्धतीचा विचार त्यांचे आई वडील करीत असावेत मिलिंद बाळा ही आई-वडिलांचे अंतकरण आहे रे "

तालुक्यातील घुंगराळा नगरीचे एक मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेले गणपतराव गजभारे यांचा मुलगा मिलिंदराव गणपतराव गजभारे यांच्या धक्कादायक निधनाची बातमी वाऱ्या सारखी त्यांच्या नातेवाईकात पसरली होती 

घुंगराळा येथील रहिवासी असलेले मिलिंदराव गणपतराव गजभारे यांच्यावर दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी अंदाजे नऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान त्यांच्यावर बौद्ध स्मशान भूमीत त्यांच्यावर शोकाकुल संस्कार करण्यात आले आहे 

घुंगरळ्याचे बुद्धवासी मिलिंदराव गणपतराव गजभारे जन सामान्य कुटुंबात जन्मास आले होते त्यांच्या धक्कादायक निधनामुळे गजभारे परिवाराला मोठा धक्काच बसला असल्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याच्या वेळी नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला आहे 

बोद्धवाशी मिलिंदराव गजभारे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी,भाऊ, बहिण, पुतणे, पुतण्या,भाचे असा मोठा परिवार आहे 


Post a Comment

0 Comments