Header Ads Widget

नृत्याच्या सुंदर आविष्काराने उपस्थितांची मने जिंकली आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल हिमायतनगर येथे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या थाटात संपन्न !!


नागोराव शिंदे पळसपुरकर 

हिमायतनगर येथील पळसपुर रोडवर लगत असलेल्या आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे 
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा शिवसेना उप तालुका प्रमुख राजू पाटील भोयर यांची उपस्थिती लाभली होती प्रमुख पाहुणे म्हणून माझी सभापती वामनराव वानखेडे तर पत्रकार नागोराव शिंदे पळसपुरकर तुकाराम माने बोरीकर शाळेचे कर्मचारी उज्वला मॅडम साखरे सर लोमटे सर नादरे सर हनुमंते सर चौरे मॅडम माने मॅडम अंकिता मॅडम विठ्ठल पवार गजानन माने दिलीप चितांकुठे योगेश वानखेडे यांच्यासह बंडू पवार यांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती 

यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात या कार्यक्रमांमध्ये शाळेचे अध्यक्ष उत्तमराव चांदराव राऊत यांनी आपल्या प्रस्ताविकेतून मार्गदर्शन करताना सांगितले आहे

की शाळेच्या यशाचा उल्लेखनीय कार्याचा आलेख आपल्या प्रस्ताविक भाषणात आपले विचार व्यक्त केले आहे उपस्थित मान्यवरांचा व शाळेसाठी आर्थिक योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव यावेळी शिक्षक वृंदांच्या हस्ते करण्यात आला आहे 

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की ग्रामीण भागात आजही कलेच्या जोपासना केली जाते त्यामध्ये सस्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी पर्वणीच असते या कलेतूनच विद्यार्थ्यांना भविष्यकाळात येस मिळविता येते कलागुणांची जोपासना करून अभ्यासावर देखील भर देऊन विद्यार्थ्यांनी जीवनात उच्च ध्येय गटाच्या आव्हान यावेळी शाळेचे अध्यक्ष उत्तमराव राऊत यांनी केले आहे

विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याच्या सुंदर अविष्काराने उपस्थितांची मने जिंकली यावेळी झालेल्या सस्नेह मिलनाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून शाळेचे मुख्याध्यापक श्री गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले आहे या कारयकरमाला शाळेतल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची आई वडील व इतर शिक्षण प्रेमी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

Post a Comment

0 Comments