Header Ads Widget

नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या दमदार पोलीस अधिकाऱ्याची दमदार कामगिरी अवैध रेतीची वाहतूक करणारे दोन वाहनासह दोन आरोपी ताब्यात

     माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या विशेष पथकातील पोलीस कर्मचाऱ्यानी अवैध रेतीची चोरून विक्री करणारे दोन वाहने पकडून सदरचा २१ लाख ९० हाजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला  आहे 

नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या दमदार पोलीस अधिकाऱ्याची दमदार कामगिरी अवैध रेतीची वाहतूक करणारे दोन वाहनासह दोन आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे 

Post a Comment

0 Comments