नायगाव तालुक्यातील मौजे सावरखेड येथील रहिवासी असलेले ज्येष्ठ नागरिक रामा मसनाजी सूर्यवंशी यांचे दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी तीन वाजता राहत्या घरी सावरखेड येथे निधन झाले ते मृत्यू समयी ८५ वर्षाचे होते एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाणे फारच दु:खद असते मग ती व्यक्ती कोणी ही असो त्या व्यक्तिशी असलेली जवळीक तिचे प्रेम काही केल्या आपल्याला विसरता येत नाही अशा वेळी भावनांना केवळ अश्रूं वाटेच नाही तर शब्दांतून ही मार्ग मोकळा करुन द्यावासा वाटतो आहे
तालुक्यातील सावरखेड येथील रहिवासी असलेले जेष्ठ नागरिक रामा मष्णाजी सूर्यवंशी यांच्यावर उद्या दिनांक २ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून ते सावरखेडचे सरपंच प्रतिनिधी धोंडीबा इजगरे यांचे ते मामा होते
सावरखेड येथील रहिवासी स्व. रामा मष्णाजी सूर्यवंशी यांच्या पश्चात पत्नी दोन मुली नातू पण तू असा परिवार आहे
ती व्यक्ती गेल्या नंतर शब्दांच्या भावनेतून व्यक्त व्हावेसे वाटते आयुष्याच्या एका वळणावर आपल्या पासून कायमचे दुरावले गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीत असतात म्हणून भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे

0 Comments