Header Ads Widget

आमदार बाबुराव कदम यांच्या विशेष प्रयत्ना मुळे चौदा महिन्याच्या बालिकेचा वाचला प्राण भाग्यलक्ष्मी लोखंडेच्या" अरे बाप रे "हृदयाला छिद्र ?

     नागोराव शिंदे 
हिमायतनगर तालुक्यातील मोजे कोठा येथील यादव लोखंडे यांच्या चौदा महिन्याची मुलगी भाग्यलक्ष्मी च्या हृदयाला  छिद्र पडल्याने ति चि तब्येत खराब होत चालली होती 

लोखंडे हे आदी वास समाजातील असल्याने त्यांच्याकडे भाग्यलक्ष्मीच्या हृदयाला छिद्र पडले असल्याने तिच्या ऑपरेशनला लागणारा खर्च हे त्यांना परवडणारा नसल्याने त्यांनी हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोहळिकर याचि भेट घेऊन लोखंडे यांनी चौदा महिन्याची मुलगी भाग्यलक्ष्मी च्या 

तब्येतीची काहनी कदमांसमोर मांडताच ताबडतोब आमदारांनी वाडिया  हासपिटल मुंबई येथील डॉ क्षितीज अशोक शेठ यांच्या शि संपर्क करुन माझ्या मतदार संघातील आदिवासी समाजातील यादव लोखंडे यांच्या चौदा महिन्याची मुलगी भाग्यलक्ष्मी च्या हृदयाला छिद्र पडल्याने ते त्रस्त झाले होते 

तर या चौदा महिन्याची मुलगी भाग्यलक्ष्मी च्या आपरेशण १००%  टक्के मोफत  चि व्यवस्था आपल्या दवाखान्यात करावी असे आमदारांनी सांगितले असता तात्काळ हिमायतनगर तालुक्यातील डोलारि येथील आमदार बाबुराव कदम कोहळिकर यांचे निकटवर्तीय संतोष पाटील कदम यांना यादव लोखंडे यांच्या सोबत  

मुंबई गाठली आणि चौदा महिन्याची मुलगी भाग्यलक्ष्मी वर यशस्वी रित्या उपचार करून हिमायतनगर तालुक्यातील कोठा येथे घरी सुखरूप हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोहळिकर यांनी पाठवल्याने भाग्यलक्ष्मी चे आई वडील यांनी बाबुराव कदमांचे आभार मानले आहे या वेळी रामभाऊ ठाकरे, विजय वळसे पाटील  आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments