Header Ads Widget

घरात आपण ठेवलेली सुई लवकर सापडत नाही परंतु पोलीस मात्र आरोपीला कोणत्या ठिकाणा हुन पकडतात खरंच कमाल आणि कौतुकास्पद कामगिरी पोलिसांची !!

      माधव पवार 
घरात आपण ठेवलेली सुई लवकर सापडत नाही परंतु पोलीस मात्र आरोपीला कोणत्या ठिकाणा हुन पकडतात खरंच कमाल आणि कौतुकास्पद कामगिरी पोलिसांची असून त्यांच्या कर्तव्याला खरं तर सलाम केला पाहिजे परंतु तस होत नाही पोलीसाच्या नावाने खापर फोडणाऱ्याची मोठया प्रमाणात असते हे मात्र सत्य आहे

भारतीय लोकशाहीत कोणी लहान नाही ना कोणी मोठा नाही सर्वांना अधिकार समान असल्यामुळे सर्वांनाच कायदा लागू आहे 

कोणी ही किती ही तालूर खान असला तरी गुन्हा केल्याच्या नंतर तो आरोपी असतो आणि गुन्हा करून फरार झाल्याच्या नंतर सुद्धा पोलीस यंत्रणा मोठ्या शांत दिमाकाने आरोपीला बेड्या ठोकण्यासाठी आपली पोलीस यंत्रणा राबवून आरोपीला जेरबंद करतोच करतो आहे 

आरोपी खून प्रकरणातील आरोपी असो की दरोडा प्रकणातील आरोपी असो गुन्हा करून फरार झाला असला तरी  संशयीत आरोपी असो त्याला पकडण्यासाठी पोलीसाना मोठी तारेवरची कसरत करावी लागते आहे 

आरोपी जवळ बंदूक अथवा पिस्टन जरी असले तरी पोलिसा समोर सराईत गुन्हेगाराला शेवटी शरण यावे लागते हे खाकीची ताकद आहे 

Post a Comment

0 Comments