Header Ads Widget

हिमाययतनगर हदगाव विधानसभा मतदार संघांचे आमदार बाबुराव कोहळीकर यांची विकास कामे करण्यासाठी मोठी उमीद !!

      नागोराव शिंदे 
हिमायतनगर व हादगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक काळात आश्वासने देणे आणि आश्वासनाच्या माध्यमातून विकास कामे करण्याची उम्मीद विद्यमान आमदार बाबुराव कोहळीकर यांची आहे 
या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे हिमायतनगर हादगाव तालुक्याचे विद्यमान आमदार बाबुराव कोहळीकर यांची ह्या मतदार संघाच्या विकासासाठी मोठी धडपड चालू असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यश शिवसेना गटाचे हिमायतनगर हादगाव तालुक्याचे विद्यमान आमदार बाबुराव कोहळीकर यांचा या मतदार संघासाठी विकास कामे करण्याचा मोठा संकल्प यापूर्वी सुद्धा होता

हादगाव हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार म्हणतात 
हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील यांचे कौतुक करीत म्हणतात आमच्या दोन ते अडीच वर्षातील विकास बघा आणि काँग्रेसच्या राजवटीतील म्हणजे पन्नास वर्षांच्या काळातील विकास बघा कशा पद्धतीचा विकास आम्ही करून दाखवला आहे 

विरोधकावर टीका करून बोलत नाही परंतु आम्ही केलेल्या विकास कामाचा पाडा मात्र जनते समोर ठेवला असून आम्ही अधिकाऱ्याला सोबत घेऊन आज पर्यंत कामे व विकास केलेला आहे 

हिमायतनगर हदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार बाबुराव कोहळीकर हे एक जन सामान्य शेतकऱ्यांचे व जनतेचे नेतृत्व करणारे सुजळ नेतृत्व जनता प्रणित आमदार असल्याने या मतदार संघासाठी वरिष्ठ पातळीतून प्रचंड निधी आणून विकास करतील असे अपेक्षा या भागातील जनता व्यक्त केली आहे 



Post a Comment

0 Comments