केंद्र सरकार व राज्य सरकारचा गेल्या तब्ब्ल एका वर्षा पासून शेतकऱ्यांच्या संदर्भात बेजबाबदार पणा वाढला असल्यामुळे तमाम शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान योजनेचा हप्ता व मुख्यमंत्री सन्मान योजनेचा तुटपुंजा हप्ता म्हणजे मदत दिली जाणारी सदरचे हप्ते मिळण्याच्या संदर्भात सरकारने जाचक अट्ट टाकली आहे
शेतकऱ्यांची केवायसी अथवा अंगठा येत नसल्याने शेतकरी मोठया प्रमाणात सदरच्या योजने पासून वंचित आहे
महाराष्ट्र राज्यातले राज्य सरकार आणि केंद्रातले केंद्र सरकार यांच्या दरबारात आंधळं दळतय कुत्र पीठ खातोय अशी गत निर्माण झाली सदरच्या सरकार मध्ये एकमेकाचा ताळमेळ लागत नसल्यामुळे सदरच्या योजने पासून शेतकरी मोठया प्रमाणात लाभा ०असून वंचित आहेत
सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे गेल्या तब्बल एका वर्षा पासून तमाम शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान योजने बरोबर मुख्यमंत्री सन्मान योजनेच्या तुटपुंज्या मदती पासून शेतकऱ्यांना सदरच्या योजने पासून लांब राहावे लागल्यामुळे शेतकऱ्यातुन संताप जनक सवाल केला जात आहे
केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी जाचक अट्ट रद्द करावी सदरची केवायसी अट्ट गेली गेली उडत थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात पंतप्रधान व मुख्यमंत्री सन्मान योजनेची तात्काळ रक्कम जमा करावी अशी मागणी शेतकऱ्यातुन संताप जनक होत आहे
गेल्या पंधरा वर्षा पासून या देशाचा कारभार सांभाळणारे या देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर पाच वर्षाला या देशातला शेतकरी आपल्या पाठीशी हुभा असला पाहिजे म्हणून व निवडणूक काळात आपल्याच बाजूने मतदान झाले पाहिजे या मूळ हेतूने सदरची योजना काढली आहे
सदरचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदरच्या योजनेच्या मोहात व लालशे पोटी शेतकरी मतदान आपल्याच पक्षाला करतील या अशे पोटी सदरची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यन्वित केली आहे
तरी या सदरच्या शेतकऱ्यांना या योजनेसाठी सरकारने जाचक अट्ट लावली असल्यामुळे शेतकऱ्याला सदरच्या योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे सदरची केवायसीची जाचक अट्ट व अंगठ्याची अट्ट सरकारने तात्काळ रद्द करावी अशी मागणी जोर धरित आहे
सरकारनें शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पंतप्रधान व मुख्यमंत्री सन्मान योजनेची पैसे जमा करावेत अशी मागणी सदरच्या शेतकऱ्यांनी संताप जनक केली आहे

0 Comments