Header Ads Widget

माळाकोळी पोलीस ठाण्याचे सपोनि संजय निलपत्रेवार यांची दमदार कामगिरी -अल्प वयीन मुलीचे आपहरण केल्या प्रकरणी एका महिलेसह तिघा आरोपीला घेतले ताब्यात !!

      माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराय धरणे भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनीताई जगताप कंधार यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी करण्यात आली आहे 

पोलीस निरीक्षक उदय खंडेराय स्था. गु. शा. माळाकोळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय.डी.निलपत्रेवार यांच्यासह फौजदार राणी यंकट बोंडवे ताई माळाकोळी पोलीस ठाणे यांनी दमदार कामगिरी केली आहे 

सदरील प्रकरणातील आरोपीचे नाव चंद्रकांत शेषराव गायकवाड शेषेराव गणपती गायकवाड शोभाबाई शेषराव गायकवाड हे तीनही आरोपी राहणार मोहिजा परंडा तालुका कंधार जिल्हा नांदेड असे आरोपीचे नावे आहेत 

जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पोलीस स्टेशन माळा कोळी गुरन १५ /२०२५ कलम १३७ ( २) भारतीय न्याय संहिता सन २०२३ मधी लाल पवईन मुलीचा शोध घेणे कामी  ९  टीम करुन तात्काळ अपहरित मुलीचा शोध घेण्याबाबत आदेशीत करण्यात आले होते 

त्या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनीताई जगताप त्याच बरोबर माळाकोळी पोलीस ठाण्याचे सपोनि संजय डी नीलपत्रेवार यांनी तपासाचे चक्र वाढून गोपनीय माहितीच्या आधारे गुरन १५ /२०२५ कलम १३७ ( २) भारतीय संहिता सन २०२३ मधील तपासात नेमण्यात आलेल्या ९ टीम विविध सीसीटीव्ही चेक करून गोपनी माहिती काढली आहे 

सदरची अल्पवयीन मुलगी ही आरोपी नामे यांच्या घरी असल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता त्या मुलीस ताब्यात घेऊन आई-वडिलांची पोलिसा कडून स्वाधीन करण्यात आले असून पुढील फौजदार तपास व्यंकट बोंडेवे तपास हे करीत आहे

माळाकोळी पोलीस ठाण्याचे सपोनि संजय निलपत्रेवार यांची दमदार कामगिरी -अल्प वयीन मुलीचे आपहरण केल्या प्रकरणी एका महिलेसह तीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे 

Post a Comment

0 Comments