Header Ads Widget

ग्रामीण पोलीस ठाण्याचे सिंगम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांची जुगार अड्डयावर धाड ७ जुगारी ताब्यात बाकी फरार -

      माधव पवार 
नांदेड जिल्ह्याची पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या पोलीस पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी जुगार अड्डयावर धाड टाकून ७ जुगाऱ्याला ताब्यात घेतले तर बाकी जुगारी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे

ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी वरचेवर वेगवेगळ्या धाडी मारून आरोपीला ताब्यात घेत असल्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे

सिंघम पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी अनेक पोलीस ठाण्याचा या पूर्वी पदभार स्वीकारल्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीच्या धाडी मारून कारवाई केली आहे

ग्रामीण पोलीस ठाण्याचे सिंगम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांची जुगार अड्डयावर धाड ७ जुगारी ताब्यात बाकी फरार  असल्याचे सांगण्यात येत आहे 

Post a Comment

0 Comments